कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत
कन्नड | प्रतिनिधी कन्नड तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा ...













