परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

सेलू (जि. परभणी) | प्रतिनिधी राज्याच्या गृह विभागाने गुरुवार, ३० एप्रिल रोजी राज्यातील २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी ...

हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

हळगाव करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि ...

उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

जामखेड (प्रतिनिधी) : तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जामखेड तालुक्यातील खर्डा रोडवर एका वृद्धेची प्रकृती अचानक बिघडली. मात्र ...

रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

एरंडोल (प्रतिनिधी) : रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन उत्साहात ...

बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

माळशिरस (प्रतिनिधी) : दिनांक १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त तसेच कालखतीत येथील स्व. ज्ञानदेव बापू लोंढे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त ...

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

पाथरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा देवनांद्रा (सा.का.प) या शाळेने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन ...

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

मानवत (वार्ताहर) : येथील के.के.एम. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील ...

आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

पाथरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत अक्षय आपले सरकार सेवा केंद्र कॉम्प्युटर्सच्या वतीने ५ ते १७ वयोगटातील ...

पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

पाथरी (प्रतिनिधी) : जगाला शांतता, करुणा व मानवतेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त तसेच ...

Page 164 of 423 1 163 164 165 423

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.