आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेचा राज्यस्तरीय गौरवाकडे प्रवास; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक
गडचिरोली जिल्ह्यातील पाथ्रड गोळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उल्लेखनीय यश संपादन करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून ...








