कळंबोलीत पोलिसांचा ड्रग्स पेडलर्सना कडक इशारा; ‘नशामुक्त कळंबोली’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल|कळंबोली|(प्रतिनिधी): तरुणाईला ड्रग्ज आणि विविध व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी कळंबोली पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी, ...











