सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका ...









