वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;
ग्रामस्थांकडून जंगी सत्कार येणेगूर (ता. उमरगा), तालुका प्रतिनिधी देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या वीर शहीदांच्या स्मृतींचा संदेश देत सायकलवरून देशभर ...










