न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळास लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करणार नाहीत;असा निर्णय….. प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर. कुरुंदवाड :-येथील शहरातील गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकामध्ये न्यायालय ...








