दर्यापूर बसस्थानक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि थोर आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषीं यांच्या फोटो चे अनावरण*
दर्यापूर:प्रतिनिधीदिपक मेश्रामदर्यापूर एसटी आगारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांचे अतिशय उत्साहात अनावरण पार पडले.स्थानिक ...










