महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक
मार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग 2026-27 स्पर्धेत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. सदर स्पर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी क्रीडा विभाग आकाश शिंदे व क्रीडा अधिकारी चित्रा उधार यांच्या मार्गदर्शनखाली झाली व
आयोजक संतोष देशमुख हे होते.
“बेल्ट रेसलिंग” मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी
महिला गटात: 1.जयश्री नारायण देशमुख 2.श्रुती दत्तू शिंदे
पुरुष गटात: 1.मोहम्मद अली अल्ताफ खान 2.असीम निसार पठाण
“बेल्ट रेसलिंग” मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी
पुरुष गटात: 1.प्रसाद नंदू सोमासे 2.अत्ता मोअज्जम पटेल
“मास रेसलिंग” मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी…
महिला गटात: 1.आरती अण्णासाहेब सोमासे
पुरुष गटात: 1.सागर नानासाहेब सोमासे 2.साईराज सागर सोनवणे 3.गौरव रामकिसन आहेर
“मास रेसलिंग” मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी…
महिला गटात: 1.शिवांजली नवनाथ जगताप 2.खदीजा अल्ताफ खान 3.श्रावणी प्रदीप देशमुख
सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयुर सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा.राजेंद्र गायकवाड, डॉ.भागीनाथ जाधव, जिवन गाडे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. विनिता अमोल सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, सचिन सोनवणे, सुशांत निकम, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनीता वडे, धनश्री कलांगे, पायल परदेशी, खुशी वाडेकर सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









