परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार डाखोरे यांचा आलेगाव येथे नागरी सत्कार!
विविध सोसायट्यांचे चेअरमन व आलेगावच्या ग्रामस्थांकडून उत्साहात सत्कार | नवनिर्वाचित संचालकांकडून आभार व्यक्त विशेष बातमी प्रतिनिधी आलेगाव: परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती ...












