श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; ४८ वर्षांत पहिल्यांदाच पाचपुते घराण्यातील सदस्याचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा प्रयत्न
श्रीगोंदा | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात मोठी आणि राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक मानली जाणारी घडामोड...



