Sarthi Maharashtracha

Sarthi Maharashtracha

शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, खुडूस येथे १५ जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील नवागत...

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

माळशिरस प्रतिनिधी : माळशिरस : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळापूर येथील गरुड बंगला येथे महत्त्वपूर्ण राजकीय बैठक पार पडली....

सारथी महाराष्ट्राचा न्यूजच्या बातमीला यश; पाचगणी पोलिसांची हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक

महाबळेश्वर प्रतिनिधी : दि. १४ जून रोजी सारथी महाराष्ट्राचा न्यूज माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीची दखल घेत पाचगणी पोलीस स्टेशनचे...

अधिक मासानिमित्त महिलांसाठी अक्कलकोट दर्शन यात्रा; डॉ. सुनिताताई पोटे यांचा उपक्रम

शिरूर | प्रतिनिधी : अधिक मास, गुरुवार आणि एकादशी असा पवित्र योग जुळून आल्याच्या निमित्ताने शिरूर शहरातील प्रभाग क्रमांक ४...

ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; शिरूर नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम

शिरूर | प्रतिनिधी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शिरूर नगरपरिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात...

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुलचेरा | प्रतिनिधी : मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय व कायदेशीर कामांसाठी आवश्यक स्टॅम्प खरेदी...

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

सेलू | जि. परभणी | प्रतिनिधी : सेलू तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार नागरिकांकडून...

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

रायगड | प्रतिनिधी भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिनानिमित्त राज्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकास, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित करण्यात...

रिसोड शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करा; नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

रिसोड | प्रतिनिधी रिसोड शहरातील अनेक भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील...

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

प्रतिनिधी | इंदापूर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी १५ जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सपकळवाडी येथे विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात...

Page 34 of 335 1 33 34 35 335

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.