• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 30, 2026
in Blog
0
मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांचा घेतला आढावा; HPV लसीकरण वाढविण्याच्या सूचना

कजगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आज सायंकाळी ५.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, कजगाव येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध कामकाजाचा आढावा घेत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

भेटीदरम्यान NQAS, सेवा संकल्प अभियान, ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’, प्रसूती सेवा, लसीकरण, कीटकजन्य व जलजन्य आजारांचे नियंत्रण, HPV लसीकरण, आयुष्मान कार्ड, गोल्डन कार्ड आणि आभा कार्ड आदी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य केंद्रातील कामकाज समाधानकारक असल्याचे नमूद करत त्यांनी विविध उपक्रमांमध्ये अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना दिल्या.

विशेषतः HPV लसीकरणाचे उद्दिष्ट अधिक व्यापक करण्यासाठी लसीकरणाचे काम वाढवावे, अशा सूचना करिष्मा नायर यांनी दिल्या. तसेच आरोग्य केंद्रातील अंतर्गत व बाह्य स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पाटील, आरोग्य निरीक्षक श्रीकांत मराठे, अजित राजगुडे, औषध निर्माण अधिकारी उमेश महाजन, वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी सौरभ अहिरे, आरोग्य सेविका उज्वला परदेशी, नलिनी परदेशी, बेबा पराडडे, लक्ष्मी तलांडे, परिचर गुणवंत मोरे आदी उपस्थित होते.

Previous Post

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

Next Post

गोंडपिपरी पोलीस ठाण्याची धुरा आता हेमंत पवारांकडे

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
7
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
10
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
48
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
53
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
6
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
4
Next Post

गोंडपिपरी पोलीस ठाण्याची धुरा आता हेमंत पवारांकडे

ताज्या बातम्या

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

September 30, 2026

ठाणगाव, पाटोदा आणि कानडी शिवारातील गणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

September 30, 2026

गोंडपिपरी पोलीस ठाण्याची धुरा आता हेमंत पवारांकडे

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In