कडेगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न
कडेगाव : प्रतिनिधी सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या कडेगाव शहरात मोहरम निमित्त गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा दिमाखदार आणि पारंपरिक सोहळा...


