भुदरगड तालुक्यातील पर्यटन स्थळे बनली मृत्यूचे सापळे! नाईकवाडी घटनेनंतर सुरक्षा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनतेत तीव्र संताप
भुदरगड प्रतिनिधी/हेमंत कांबळे गारगोटी:निसर्गरम्य धबधबे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुदरगड तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न आता अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...










