पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….
पोलादपूर : पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध नगरांमध्ये, प्रमुख रस्त्यांवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले काही सीसीटीव्ही कॅमेरे मागील आठ ते...










