• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन व काटा पूजन; चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांची सभासदांसाठी साखर व बोनसची मोठी घोषणा

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

देशमुखवाडी शिंदेवाडी दिनेश जाधव प्रतिनिधी – श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ, काटा पूजन व गळीत हंगाम शुभारंभ सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

तसेच बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते, तर काटा व बैलगाडीचे पूजन सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे पाटील व त्यांच्या पत्नी शोभा वाघमोडे पाटील यांच्या हस्ते पार पडली.

यावेळी कै. सहकार महर्षी काकासाहेब, अक्कासाहेब व कै. पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे जेष्ठ सभासद यशवंत धोंडीबा दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासदांचा सन्मान चेअरमन साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

चेअरमनच्या महत्त्वाच्या घोषणा:
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ दिवसाचा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच ऊस उत्पादक सभासदांनी घातलेल्या उसाप्रमाणे प्रति टन अर्धा किलो साखर व कारखान्याचे सभासदांना ५ किलो साखर सवलतीच्या दराने देण्याचे जाहीर केले. तसेच सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, जि.प. सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, शिवांशिका मोहिते पाटील, पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर, शिवामृत दूध संघाचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, जि.प. सदस्य मारुती लोंढे, राहुल वाघमोडे, पं.स. सदस्य आप्पासाहेब पाटील, प्रवीण वाघमोडे, मानसिंग मोहिते, अभिमान सावंत, मधुकर वाघमोडे पाटील, RPI चे सोमनाथ भोसले, मिलिंद सरतापे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देविदास ढोपे, संचालक विजयकुमार देशमुख, सुरेश बापू पाटील, तात्यासाहेब एकतपुरे, धनंजय सावंत, संचालक सचिन रणनवरे, भास्कर तुपे, जगन्नाथ जाधव, शरद साळुंखे, लक्ष्मण पवार, लखन चव्हाण, अॅड. नितीन खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच शेतकरी सभासद, दोन्ही साखर कारखान्याचे संचालक, शिवामृत दूध संघाचे संचालक, बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, सुहास यादव, रविराज इनामदार, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

Next Post

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
2
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
1
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
1
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
Next Post
सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In