• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

================
वाशिम जिल्हा प्रतिनिधी :- भागवत घुगे

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

   वाशिम भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय वाशिम च्या वतीने आयोजित स्काऊट गाईड संघनायक शिबिर दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे संपन्न झाले. 

या शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री सारोळकर सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक श्री के एल पवार, सहायक जिल्हा आयुक्त श्री गजानन गाठेकर, श्री बी. एच. आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती.


या सभेतील सहभागी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचा प्रवेश व प्रथम सोपान चा अभ्यासक्रम सोबतच प्रथमोपचार, विविध गाठीचे प्रकार, विविध खेळ, विविध टाळ्यांचे प्रकार, कृती गीते, स्काऊट गाईड संघ पद्धती इत्यादी अभ्यासक्रम घेण्यात आले.
या शिबिरात जय किसान उर्दू विद्यालय वाकद, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल चिंचाबा भर, सरस्वतीबाई ग मानधणे विद्यालय एकलासपूर, संभाजीराव देशमुख विद्यालय लिंगा कोतवाल, रामेश्वर विद्यालय मोठेगाव, राजर्षी शाहू विद्यालय निजामपूर, श्री सखाराम महाराज विद्यालय लोणी बु , संत तुकाराम महाराज विद्यालय कंकरवाडी, बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगर, ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड, भारत माध्यमिक विद्यालय रिसोड, नोबल इंग्लिश स्कूल करडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव बंडा, स्व.किसनराव सदार विद्यालय खडकी, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय रिसोड इत्यादी शाळेतील 130 पेक्षा जास्त स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्टर बी. एच. आघाव यांनी केले तर आभार स्काऊट मास्टर प्रदीप वाठोरे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट मास्टर विठ्ठल राठोड, सरफराज खाँ चांद खाँ, मो यासीन देशमुख, विनोद अकोटकर, अनिल देशमुख, डी एम जोगदंड, एस के सूर्यवंशी, दीपक धोत्रे, आर व्ही चाटसे, डी एस हुले, एस पी खांनझोडे, पी डी आरेवार, जी एम मोरे, राम बोरकर यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी सर्व भौतिक सुविधा तसेच दुपारच्या नाश्त्याची व्यवस्था महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय रिसोड या शाळेच्या वतीने व सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड च्या वतीने करण्यात आली.

Previous Post

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

Next Post

शक्ती पिठ बाधित शेतकऱ्याची व्यथा ऐकून हृदयाला पाझर फोडणारी वेदना

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
2
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
1
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
1
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
Next Post

शक्ती पिठ बाधित शेतकऱ्याची व्यथा ऐकून हृदयाला पाझर फोडणारी वेदना

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In