• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शक्ती पिठ बाधित शेतकऱ्याची व्यथा ऐकून हृदयाला पाझर फोडणारी वेदना

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

नागपूर ते पत्र देवी गोवा द्रुतगती महामार्ग पलूस तालुक्यातील घोगाव या गावातून कुंडल कुंभारगाव देवराष्ट्रे नेवरी विटा नागेवाडी भाग्यनगर खानापूर तालुक्यातून पुढे सोलापूर जिल्ह्यातून नागपूर पर्यंत जाणारा हा महामार्ग या महामार्गामुळे कुंडल व कुंभारगाव मधील तसेच घोगाव बरेच शेतकरी भूमिहीन व बेधर होत आहेत या अवस्थेमुळे घोगांव मधील पंडित कोळेकर या शेतकऱ्याची सध्या कसत असलेली व पिकाऊ जमीन संपूर्ण जात आहे त्यामुळे हा शेतकरी आपली व्यथा मांडत असताना अगदी कासावीस होऊन डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या पुढे बोलताना ते म्हणाले की माझी जमीन ही वडीलार्जीत असून ती जतन करणे जोपासणे हे माझे कर्तव्य असून माझी उपजीविका त्या जमिनीवर तीच आहे आणि जर ही जमीन शक्तीपीठ मार्गाला गेली.

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

तर आम्ही खायचे काय व आमच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारा खर्च कशावरती भागणार तसेच याच कष्टातून दोन वर्षांपूर्वी विहीर खोदलेली आहे ती विहिरी या शक्तीपीठ मध्ये जात आहे तरी शासनाने आमच्या जमिनी न घेता पर्यायी मार्ग शोधून तिकडून हा महामार्ग काढावा आमची मागणी नसताना आमच्यावरती जबरदस्तीने हा महामार्ग लादू नये तसेच ही जमीन आमचे हक्काची आहे नाही कुणाच्या बापाची अशा पद्धतीने या शेतकऱ्याची कळकळ सर्व राज्यभर फिरते आहे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झाली त्या ठिकाणी स्वतःची बैलगाडी घेऊन हा शेतकरी स्वतःची पत्नी व आई यांना घेऊन बैलगाडीतून आंदोलनात सहभागी होत होते तरी या शेतकऱ्याची तसेच या शक्तीपीठ बाधित सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे आम्ही मागितला नसताना हा शक्तीपीठ महामार्ग आमच्यावरती लादू नये तसेच या शक्ती पिठाची मार्गदर्शक दीपक लाड कुंडल व श्रीदास होनमाने या दोन खंबीर नेतृत्वाने आत्तापर्यंत विटा पलूस सांगली अशा ठिकाणी आंदोलने करून मोर्चे काढून सर्व शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन भोगावती नेवरी पदयात्रा काढून जनजागृती व शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आंदोलने करीत आहेत.

या आंदोलनासाठी कुंडल घोगाव कुंभारगाव देवराष्ट्रे नेवरी विटा नागेवाडी भाग्यनगर अशा सर्व गावातील शेतकऱ्यांची एकजूट करून सर्वांना आधारद्यायचं काम करत आहेत हे कार्य करत असताना एडवोकेट दीपक ला लाड यांना रात्र दिवस हे काही न बघता अन्नपाण्याची फिकीर न करता शेतकऱ्यांसाठी अहोरात्र लढा देण्यासाठी पळथआहेत या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता अहोरात्र शेतकऱ्यासाठी झटत आहे या शक्तीपीठ बाधित कुटुंबातील महिलांनी एडवोकेट दीपक लाड यांना स्वतःचा भाऊ मानलेला आहे व महिला सरकारला लाडक्या वहिनी बाबत दूषण देत आहेत तरी शेतकऱ्यांच्या मधून फक्त एकच आवाज आहे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे या महामार्गाला आमची एक इंचही जमीन देणार नाही रक्त सांडावे लागली तरी चालेल परंतु आमची जमीन आम्ही देणार नाही ऍडव्होकेट दीपक लाड यांनी बोलताना सांगितले की आमच्या भाग हा क्रांतिकारकांचा भाग आहे इथून इंग्रजांना पळवून लावले आहे अशा पद्धतीचे रक्त या माती जन्माला आले आहे तेव्हा या माती वरती शक्तीपीठ महामार्गासाठी पुनश्च एकदा क्रांती करावी लागली तरी चालेल परंतु आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही एकच जिद्द शक्तिपीठ रद्द

Previous Post

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

Next Post

पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
0
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
1
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
0
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
1
Next Post
पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….

पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In