Blog

Your blog category

कुरुंदवाड गावचे नाव देश पातळीवर नेणारे खेळाडू. संचित व सुमित दोन जुळ्या भावाने मॉडर्न पेंटयाथलॉन मध्ये नाव रोशन केले…प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- श्री. दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे 11 वी मध्ये शिकणारे. चि. संचित व चि. सुमित इरगोंडा बंडगर दोन जुळ्या भावांनी सध्या झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तर, जिंकून सांगली येते पार पडलेल्या विभागास्तर क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंट्याथलॉन मध्ये निवड होऊन अहिल्यानगर येते दिनांक 05/11/2025 रोजी राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली आहे. कुरुंदवाड शहरात चि. संचित व सुमित या दोन भावांनी केलेल्या यशाबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे. एकामी कॉलेज चे प्राचार्य.संस्थे चे अध्यक्ष. क्रीडा शिक्षक श्री. सुशांत कुमार गडदे,, रनिंग कोच श्री. नवनाथ पुजारी सर शिरोळ,स्विमिंग कोच श्री. नामदेव नलवडे,, संदीप पाटील सर जयसिंगपूर K A S ग्रुप कुरुंदवाड, कृष्णा पंचगंगा ग्रुप,आजी नकुशी बंडगर, श्री.सविता इरगोंडा बंडगर आई वडील, सौ व श्री. काका काकू तसेच विशेष सहकार्य मा. श्री. बाबासो सावगावे. सौ,माधुरी सावगावे श्री, अशोक सावगावे. तसेच सर्व बंडगर,व नाईक कुटुंबीय व यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.चि. संचित इरगोंडा बंडगर व चि. सुमित इरगोंडा बंडगर. या दोघांच्या यशाबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Read more

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा…. प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज. कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर एकत्र येऊन ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार. बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज, ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

Read more

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा….प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर एकत्र येऊन ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार. बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज, ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

Read more

शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत. अनेक विभाग एकाच दिवशी असल्यामुळे खेळाडूंचे नुकसान…… प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज. कोल्हापूर : दिनांक 01/11/2025 रोजी होणाऱ्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा सांगली येथे सुरु असून त्यामध्ये काही खेळाडू भाग घेतले असून मॉडर्न पेटलॉन क्रीडा प्रकार व विभागीय सायकलिंग स्पर्धा गिरोली,तालुका. पन्हाळा येते सुरु आहेत. सांगली आणि गिरोली तालुका -पन्हाळा येथे सुरु होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा या दोन्ही क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी असल्याने खेळाडूं दोन्ही प्रकारामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. मात्र एकाच दिवशी ह्या स्पर्धा असल्यामुळे कोणत्या तरी एकाच ठिकाणी व एकाच खेळ प्रकारात भाग घ्यावा लागत आहे.कोठे तरी एकाच ठिकाणी शालेय विध्यार्थी जाणार त्यामुळे खेळाडूंचे मनात नाराजी असून ती मुले वर्षभर अतोनात, जीवाचे रांण करून, शारीरिक कष्ट सहन करून सराव केलेला असतो. मात्र ढिसाळ नियोजनमुळे खेळाडू विध्यार्थी एका खेळापासून वंचित राहतो. त्याला दोन्ही खेळत भाग घ्यावयाचा असतो मात्र. तो त्या खेळास मुखावे लागते. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होत असतो. मात्र विभागीय क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी होत असल्याने मुलांच्या मनात या खेळा विषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा खेळाडूंची घोर निराशा होते. त्याच्यावर खरोखरचं अन्याय या विभागाने केला आहे. खरे पाहता जर अशा खेळाडूंचे विचार करून नियोजन केले असते तर कोणावर ही अन्याय झाला नसता याची नोंद क्रीडा विभागाने घेणे गरजेचे होते. शालेय जिल्हा,विभागीयस्तर ते राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे चे नियोजन फक्त 5 दिवसात केल्या असल्यामुळे घाई गडबडीत कोणत्या ही खेळाडूंचा मानसिक, शारीरिक,विचार न करता अशा विभागाने स्पर्धा घेत आहेत. त्याचा परिणाम खेळाडू वर होतो. अशा वर अन्याय होत आहे. त्यामुळे खेळाडू,पालक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तरी अशा खेळाडूंवर अन्याय होऊ नये याची दक्षता क्रीडा विभागाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धा भरविताना किंवा निवड चाचणी घेत असताना सर्व खेळाडूंचा व खेळ प्रकारांचा विचार व्हावे. जेणेकरून कोणावर ही अन्याय होऊ नये. खेळाडूंचे खच्चीकरणं होऊ नये. भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. त्याच्या त्यागामुळे देशाचे नाव उज्वल करावेत ही भावना असणे गरजेचे आहे. कोणावर ही अन्याय होणार नाही.याची काळजी बिभागीय क्रीडा विभागाने घ्यावे.

Read more

रिसोड शहरभाऊबीजेने दीपोत्सव सांगता गुरुवारी तारीख 23 शहरातील भाऊबीज चा सन आनंदात साजरा झाला यानिमित्य सहा दिवसापासून सुरू असलेल्या सांगता झाला. पाठीराखा भाऊ आणि त्यांच्या बहिणी चा सणाला भारतीय विशेष हिंदू संस्कृतीला महत्त्वाचे स्थान आहे या दिवशी दूर असलेले भाऊ बहिणीच्या घरी येतात या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करते भाऊ आपल्या येता शक्ती प्रमाणे औवाळाणी टाकतो जवळच्या किंवा दूरचा भाऊ नसल्यास बहीण चंद्राला ओवाळते. यंदा अतिवृष्टीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याने त्याच्यासमोर अनेक प्रश्न असताना ही कुटुंबाचे आनंदाची उधार उसनवारी प्रसंगी खर्च काढुन जमेल तशी दिवाळी साजरी केली. मुला बाळाचे चेहऱ्यावरील आनंद फटाके उडताना पाहून काही वेळासाठी त्याला आपल्या संकटाचा विसर पडला. असे चित्र यावेळी शहरा भागातील गरीब शेतकऱ्याकडे दिसले .

Read more

ऑक्टोबर २०२५ दुपारी काळाचौकी येथील आस्था नर्सिंग होमच्या आसपास एक इसम एक युवतीवर चाकू ने हल्ला करीत होता,सदर घटना घडत असताना त्याठिकाणी तेथील नागरिकांनी भायखळा एस ब्रिज नागपाडा वाहतूक विभागाचे रायडर पोलीस शिपाई १७१२८१श्री.किरण सुर्यवंशी हे त्या ठिकाणी आपली ड्युटी बजावत होते,त्यांना वरील घटना घडत आहे असे सांगितले, ताबडतोब घटनास्थळी जाऊन श्री किरण सुर्यवंशी यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलीला ओरोपीच्या तावडीतून सोडवले,आणि तिला जखमी अवस्थेत क्षणाचा ही विलंब न लावता प्राथमिक उपचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये राणीबाग येथे घेऊन गेले,अंमलदार श्री.किरण सुर्यवंशी यांनी संकटकाळी दाखवलेले धैर्य तत्परता त्याच बरोबर मानवतेचे दर्शन घडवून आपलं कर्तव्य बजावले,अशा कर्तव्यदक्ष अंमलदार श्री किरण सुर्यवंशी यांच्या धाडसी शौर्यपूर्ण कृतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायखळा विधानसभेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न झाला.

Read more

‘” श्री संतूआई देवींची” यात्रेस सुरुवात… प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज हेरवाड येथील ग्रामदैवत ” श्री संतुबाई देवी ” यांच्या यात्रेस सुरु झाली. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वाहिनी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, केवळ या गावाचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व सीमा भागातील भाविकांच्या श्रद्धास्थान आहेत. या पवित्र मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मी माझ्या स्तरावरून पूर्ण सहकार्य करणार आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्या हेरवाड येथे “श्री संतुबाई देवी ” यात्रेच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात भाविकांशी सुसंवाद साधला व यात्रेच्या आयोजनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “संतुबाई मंदिराचा परिसर हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा आहे. या यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. श्री.लकाप्पा अकिवाटे, श्री.जितेंद्र देसाई सरकार, श्री.अनिल अकिवाटे, श्री.संजय पुजारी, हेरवाड मधील सामजिक कार्यकर्ते श्री.बंडू बरगाले, भगवान शिंगाडे, रामचंद्र आसगेकर, प्रथमेश देसाई यांच्यासह पदाधिकारी नागरिक, भाविक उपस्थित होते.

Read more

‘” श्री संतूआई देवींची” यात्रेस सुरुवात… प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज हेरवाड येथील ग्रामदैवत ” श्री संतुबाई देवी ” यांच्या यात्रेस सुरु झाली. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वाहिनी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, केवळ या गावाचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व सीमा भागातील भाविकांच्या श्रद्धास्थान आहेत. या पवित्र मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मी माझ्या स्तरावरून पूर्ण सहकार्य करणार आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्या हेरवाड येथे “श्री संतुबाई देवी ” यात्रेच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात भाविकांशी सुसंवाद साधला व यात्रेच्या आयोजनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “संतुबाई मंदिराचा परिसर हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा आहे. या यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. श्री.लकाप्पा अकिवाटे, श्री.जितेंद्र देसाई सरकार, श्री.अनिल अकिवाटे, श्री.संजय पुजारी, हेरवाड मधील सामजिक कार्यकर्ते श्री.बंडू बरगाले, भगवान शिंगाडे, रामचंद्र आसगेकर, प्रथमेश देसाई यांच्यासह पदाधिकारी नागरिक, भाविक उपस्थित होते.

Read more
Page 106 of 117 1 105 106 107 117

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.