ताज्या घडामोडी

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमितरक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान आणि गुरुचरित्र पारायण वाचकांना160 वृक्ष वाटप

दि 16 एप्रिल गुरुवारश्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्र...

Read more

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

पाचोड (ता. पैठण) येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र...

Read more

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन….. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी...

Read more

एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

🚨 एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या...

Read more

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ एप्रिलला

उदगीर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १८ एप्रिल २०२६ रोजी उदगीर येथे आयोजित...

Read more

“सिमेंट रस्त्यांमुळे अकोल्यात उष्णतेचा उच्चांक?” – नागरिकांचा संताप, प्रशासनाला सवाल

अकोला : उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात यंदा उष्णतेचा पारा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त होत असताना, सिमेंट रस्त्यांच्या...

Read more

“आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!”

पत्रकार कैलासराजे घरतखारपाडा पेण छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा स्वातंत्र्याची, राजधानीसाठी निवड केली रायगडाची! सिमादेवी पालखी सोहळ्याने, शोभा वाढवली खारपाडा गावाची!!...

Read more

दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

प्रतिनिधी:-विवेक आर महालेएरंडोल दगडी शाळा म्हणुन ओळख असलेली शेंदुर्णी येथील स्वातंत्र्य पुर्व काळापासुन सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेची...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपलोद येथे व्याख्यानमाला संपन्न

पिंपलोद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपलोद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला...

Read more

न्यायहक्काच्या कामगार धोरणासाठी भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा.

कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करण्याची मागणी. उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )वीज, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, युवा उद्योग अशा विविध...

Read more
Page 175 of 270 1 … 174 175 176 … 270

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.