ताज्या घडामोडी

बर्ड व्हॅली गार्डन परिसरात भीषण अपघात; बसची चारचाकींना जोरदार धडक

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील Bird Valley Garden परिसरात आज दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका बसने दोन चारचाकी...

Read more

झारगडवाडीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; गुणवंत विद्यार्थी व पोलिस भरती कन्येचा सत्कार

झारगडवाडी, प्रतिनिधी-बारामती : दि.३१ रोजी झारगडवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात...

Read more

जनतेचा आवाज, थेट विधिमंडळात !

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक २२ जून २०२६ पासून मुंबई येथे सुरू होत आहे. आपल्या गावातील अथवा परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा,...

Read more

चनई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई प्रतिनिधी | दिनांक ३१ मे २०२६ चनई येथे लोकमाता, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात...

Read more

बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंताबँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता

बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक; नागरिकांमध्ये चिंता..प्रतिनिधी वर्धा… शंकर पानबुडेवर्धा जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये सायबर चोरट्यांनी फसवणुकीची...

Read more

देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर !

देवस्थान शेत जमीन हरकती संबंधाने मा. आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर ! महाराष्ट्र सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात देवस्थान शेत...

Read more

महाबळेश्वर मध्ये अवतरली पर्यटकांची मांदियाळी

🙏 सुनिल नलावडेप्रतिनिधी महाबळेश्वर 💐महाबळेश्वर मध्ये अवतरली पर्यटकांची मांदियाळी💐 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर येथे पर्यटक...

Read more

करकम चा सुपुत्र ओम साळुंखे याची काठमांडू नॅशनल स्पर्धेसाठी निवड

दिनांक.30.मेकरकम चा सुपुत्र ओम साळुंखे याची काठमांडू नॅशनल स्पर्धेसाठी निवडआमदार श्री. अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराकडून सन्मान.करकम प्रतिनिधी. नितीन फाटे.करकंब....

Read more

किनवट येथे हजरत मोहम्मद यासीन अलि शाह यांच्या संदल पार पडला आहे.

किनवट तालुक्यात ३० मे १९९५ पासून दरवर्षी साजरा होणारा संदल (ऊर्स) उत्सव याही वर्षी मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात...

Read more

❀ ३१ मे ❀राजमाता अहिल्याबाई होळकर जन्मदिन

❀ ३१ मे ❀राजमाता अहिल्याबाई होळकर जन्मदिन जन्म - ३१ मे १७२५ (जामखेड,अहिल्यानगर)स्मृती - १३ ऑगस्ट १७९५ (इंदोर,मध्यप्रदेश) अहिल्यादेवींचा जन्म...

Read more
Page 43 of 261 1 42 43 44 261

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.