
बैल जोडी ठार झालेल्या शेतकऱ्याला दिला आधार..
शेतात बैलगाडी बैलगाडी घेऊन जाताना ओढ्यात पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन बैल जोडी ठार झाल्याची घटना रविवारी घडली होती या घटनेमुळे कालीदास पाराजी तांदळे मु पो बडेवाडी या शेतकऱ्याची आर्थिक नुकसान झाले होते.
सदरील शेतकऱ्याला लोकनेते गोपीनाथ मुंडे गणेश मंडळ शिरूर कासार तालुका च्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
लोकनेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे गणेश मंडळाचे वतीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम हे आर्थिक मदतीने केलेले आहे…
Discussion about this post