*संघर्ष... करावाच लागेल..!!*
*जाब... विचारावाच लागेल.*
कारण प्रश्न आता फक्त घोडगंगेचाच नाही
तर उभारलेला हा लढा शिरूरच्या स्वाभिमानाचाही आहे.
त्यासाठीच.
चलो शक्तिस्थळ
सर्वांचेच आदरणीय ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लोकनेते माजी आमदार कै.बाबुरावजी पाचर्णे यांच्या शक्तीस्थळावर.
तर्डोबाचीवाडी शिरूर
शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी स. 9 वा.
येऊन संघर्षाची ज्योत पेटवूयात.
त्यासाठी शिरूर तालुक्यातील आम जनतेला विनम्र आवाहन की, आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहा.
घोडगंगा किसान क्रांती…
लढा – शिरूरच्या स्वाभिमानाचा
Discussion about this post