सर्वधर्मिय व आंतरजाती सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
अमरावती प्रतिनिधी – सागर भोगे
दरवर्षी प्रमाने गोरगरीब कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरी, अनुसूचित जाती, जन जमाती आंतरजातीय, इतर मागासवर्गीय समाजाच्या मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी लाखो रुपये खर्च पालक करत असतो. लग्नासाठी कर्ज बाजारी व्हावे लागते. व आयुष्यभर व्याज व मुद्दल भर-व्यासाठी काम करावे लागते व्याजाचे पैसे न भरल्यामुळे सावकारांच्या त्रासामुळे आई वडीलां वर आत्महत्याची पाळी येते. पालकांवर अशी वेळ येऊ नये त्या करिता शासनाच्या सामाजिक न्याय विभागा तर्फे कन्यादान योजने अंतर्गत साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठे बहु. शैक्षणीक मंडळाच्या वतीने ९ ऑगस्ट २०२४ ती दिन रोजी सर्व धर्मीय व आंतर जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे . सामूहिक सोहळ्याचे सर्व खर्च, मंगल कार्यालय, जेवन, व्हिडिओ शूटिंग, बँड बाज्या ही व्यवस्था संस्थेच्या वतीने केली जाते. ज्या उप वर वधुन्ना विवाह करायचा असेल त्यांनी विवाहची नोंद करण्यासाठी कागद पत्र मुला-मुलीची टिसी जातीचा दाखला, डोमेंसाइल सर्टिफिकेट, रहिवाशी दाखला, प्रथम विवाह प्रणाम पत्र व बालविवाह प्रतिबंधक चा प्रतिद्या लेख या कागतपत्रांची आवश्कता असते व वधुच्या पालकांचा बँक खात्यात २०,०००/- विस हजार व आंतरजाती विवाह यांना ७०,०००/- चे अनुदान दिल्या जाते व संस्थे तर्फे लग्नाचे प्रणाम पत्र दिल्या जाहिल तरी ज्यांना सामूहिक विवाह सोहळ्या मध्ये लग्न करायचे असेल त्यांनी दिनांक ०७ ऑगस्ट अगोदर सर्व कागद पत्रे डॉ. रुपेश खडसे मोटर ड्राइविंग स्कुल, ऍम. आय. डी. सी. रोड जुना बायपास अमरावती येथे जमा करावे आधिक माहिती करीता डॉ रुपेश खडसे 7350712852 पंकज जाधव 9921560309 8830283044 यांना संपर्क साधावा.
Discussion about this post