• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आश्रम शाळेतील मुलींची विमानाने ‘इस्रो ‘ची गगन भरारी..

by
February 14, 2026
in देश विदेश
0
आश्रम शाळेतील मुलींची विमानाने ‘इस्रो ‘ची गगन भरारी..
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

आश्रम शाळेतील मुलींची विमानाने ‘इस्रो ‘ची भरारी..

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कोल्हापूर :-जिद्ध आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलीही गगन भरारी घेऊ शकतात याची प्रचिती पुन्हा एकदा आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर नगरींतील छत्रपती शाहू महाराजांच्या सोनतळी रजपूतवाडी येथीलभटका व विमुक्त समाज विकास मंडळ कोल्हापूर संचलित माध्यमिक आश्रम शाळा व महात्मा जोतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपूरवाडी या आश्रम शाळेतील कुमारी संस्कृती संतोष वरेकर,इयत्ता 11 वी विज्ञान व रोशनी संतोष कांबळे, इयत्ता 9वी मध्ये शिकणारी या 2 मुलींची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत ‘ विज्ञान प्रेरणा अभियान’अंतर्गत या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 15ते 20फेब्रुवारी या कालावधीत ही सहल होणार आहेविशेष म्हणजे अतिशय ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातून या होतकरू विद्यार्थिनीना पुणे विमानतळा वरून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.या मोहिमेत पुणे, पिपंरी-चिंचवड, बंगरूळ, त्रिवेन्द्रम, तिरुअनंतपूरम,आणि कन्याकुमारी अशा प्रमुख शहराचा समावेश असून या दरम्यान विविध वैज्ञानिक संस्थाना भेटी दिल्या जातील, यामध्ये इस्रो केंद्र,त्रिवेन्द्रम अंतराळ विज्ञानाचे थेट दर्शन,वैज्ञानिक म्युझियम, विज्ञानातीलप्रगतीचा इतिहास, विवेकानंद रॉक मेमोरियल.अंतराळ संशोधनाचे बारकावे.उपग्रहची निर्मिती आणि रॅकेट प्रक्षेपनाचे तंत्रज्ञान.प्रत्यक्ष पाहता येणार आहे.देशातील नामवंत शास्त्रज्ञशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.यासाठी तिला सहाय्यक संचालिका. सुनीता नेर्लीकर, अधिकारी अमित घवले,संस्थेचे कार्याध्यक्ष दलित मित्र व्यंकप्पा भोसले प्रा. सुनिल भोसले.यांची प्रेरणा तर मुख्याध्यापक शिवाजी कोरवी, विज्ञान शिक्षक आनंदा वाघमोडेव सौ सुजाता सुरवसे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीयांचे सहकार्य लाभले.

Previous Post

आढीव जजिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार डे….

Next Post

प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा…

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा…

प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा...

ताज्या बातम्या

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

May 3, 2026

धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, अल्लापल्लीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026
भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In