• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड…….

by
February 18, 2026
in देश विदेश
0
कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड…….
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड……. प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर, सारथी महाराष्ट्राचा न्यूज,वृत्तसेवा:-सुधीर देसाई (जिल्हा परिषद सदस्य) यांची कोल्हापूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी गट प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.या निवडीबद्दल हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री) यांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व विश्वासामुळेच ही जबाबदारी मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी मा. श्री.संभाजी पाटील, मा. श्री.अबुताहेर तकिलदार, मा. युवराज पोवार व मा. राजू होलम यांनी सुधीर देसाई यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी गट अधिक प्रभावीपणे काम करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सुधीर देसाई यांनी सर्वांचे आभार मानत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

दर्यापूर तहसीलमध्ये जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांना थेट वाचा

Next Post

कनेर जलाशयात मेढा पुलाजवळ पाण्यात बुडून व्यक्तीचा मृत्यू

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
9
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post
कनेर जलाशयात मेढा पुलाजवळ पाण्यात बुडून व्यक्तीचा मृत्यू

कनेर जलाशयात मेढा पुलाजवळ पाण्यात बुडून व्यक्तीचा मृत्यू

ताज्या बातम्या

मच्छिगट्टा परिसरात जिओ इंटरनेट सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त

मच्छिगट्टा परिसरात जिओ इंटरनेट सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त

April 5, 2026

जळक गावच्या सुपीकला वाघमारे यांची पोलिस दलात कॉन्स्टेबलपदी निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश

April 5, 2026
येडेश्वरी यात्रेत सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

येडेश्वरी यात्रेत सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In