• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कनेर जलाशयात मेढा पुलाजवळ पाण्यात बुडून व्यक्तीचा मृत्यू

by
March 2, 2026
in Blog
0
कनेर जलाशयात मेढा पुलाजवळ पाण्यात बुडून व्यक्तीचा मृत्यू
0
SHARES
177
VIEWS
Ad 1

महाबळेश्वर प्रतिनिधी:

कनेर जलाशयात मेढा पुलाजवळ, कामानिमित्त आलेल्या शेषराव साहेबराव चव्हाण (वय ४०) यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. शेषराव चव्हाण मूळ देगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथे राहणारे असून, सध्या मारली, तालुका जावली, जिल्हा सातारा येथे व्यवसायासाठी राहत होते.

RelatedPosts

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

घटना:
दिनांक १७ फेब्रुवारी, मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजता शेषराव पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. घटनेनंतर स्थानिक लोक व पोलिसांनी शोध मोहीम राबवली.

शोध व बचाव:
दिनांक १८ फेब्रुवारी सकाळी सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, सर्जेराव खुटेकर, अनिल पवार, सुहास बैलकर, पांडुरंग जाधव, विजय शेलार, तेजस शेलार, रोहिदास पवार व बापू खुटेकर यांनी जलाशयातील मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवले.

मृतदेह पंचनाम्यानंतर पुढील कारवाईसाठी मेढा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.

स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या तत्परतेमुळे जलाशयातील २४ तासांत मृतदेह सुरक्षित बाहेर काढण्यात आला.

Previous Post

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड…….

Next Post

अजित पवार यांच्या मुलाने केली ही मागणी; आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेला मिळाले बळ

Related Posts

Blog

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026
8
Blog

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026
9
Blog

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026
0
Blog

सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिस्त यांचा दुहेरी संगम – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

July 6, 2026
4
Blog

लव्ह, प्यार आणि धोका! लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील परिचारिकेची १३ लाखांसह ३ तोळे सोन्याची फसवणूक

July 6, 2026
7
Blog

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026
5
Next Post

अजित पवार यांच्या मुलाने केली ही मागणी; आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेला मिळाले बळ

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In