• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लाडकूबाई विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सिमा सैंदाणे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती

by
February 19, 2026
in Blog
0
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

भडगाव | प्रतिनिधी
लाडकूबाई विद्या मंदिर व दादासाहेब सु. मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील ‘किसान’ शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या आदेशानुसार डॉ. सिमा भास्कर सैंदाणे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर संस्थेचे सचिव आदरणीय प्रशांत दादा, संस्थेच्या उपाध्यक्ष आदरणीय डॉ. पूनम ताई, संपूर्ण संचालक मंडळ तसेच किसान परिवारातील सर्व हितचिंतकांनी डॉ. सैंदाणे यांना शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या प्रसंगी डॉ. सिमा सैंदाणे यांनी भावना व्यक्त करत सांगितले की,
“माझी उपप्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे सचिव आदरणीय प्रशांत दादा, संस्थेच्या उपाध्यक्ष आदरणीय डॉ. पूनम ताई, संपूर्ण संचालक मंडळ व किसान परिवारातील सर्व हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांच्या सहकार्याने संस्थेने विश्वासाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याची क्षमता माझ्यात यावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते व आपणा सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते.”

डॉ. सैंदाणे यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रशासनिक कार्याला अधिक बळ मिळणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नवे उपक्रम राबविले जातील, असा विश्वास शिक्षक व पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

उपप्राचार्यपदी नियुक्त झाल्यानंतर डॉ. सिमा भास्कर सैंदाणे यांचा शुभेच्छांचा स्वीकार करताना क्षण.

Previous Post

सोलापूरमध्ये विजेचा शॉक लागून ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Next Post

आज  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये मिरज मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न 

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post
आज  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये मिरज मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न 

आज  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये मिरज मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न 

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In