• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आज  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये मिरज मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न 

by
February 19, 2026
in देश विदेश
0
आज  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये मिरज मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न 
0
SHARES
17
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

आज युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपती शिवराय यांची जयंती  शासन निर्णयाप्रमाणे साजरी होते आज सम्पुर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. मिरज मध्ये छ. शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती तर्फे लक्ष्मी मार्केट मधील किसान चौक परिसरात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले आज विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली त्यांच्या सह मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले  शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रा मोहन वनखंडे आदी मान्यवर व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी या समितीचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई तसेच अध्यक्ष आणि महापालिकेचे नूतन नगरसेवक सागर वनखंडे, उपाध्यक्ष महेश पाटील तानाजी भोसले सचिव विजय धुमाळ अक्षय मिसाळ  यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी ह भ प डॉ सुहास फडतरे यांचे शिवरायांचा आदर्श आणि व्यसनमुक्त युवाशक्ती या विषयावर व्याख्यान झाले. आजच्या या कार्यक्रमाच्या नेटक्या संयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आयोजकांनाचे कौतुक केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नवनिर्वाचित नगरसेविका अपर्णा विवेक शेटे यांच्यासह नगरसेवक सागर वनखंडे यांचा सत्कार केला.यावेळी उद्योजक किरण भुजुगडे, प्रा इनामदार विवेक शेटे, संतोष माने, रघूवीर चव्हाण, इरफान बारगीर, मयूर दाणेकर, पप्पू कोळेकर मदन तांबडे आदी मान्यवर उपस्थित होते 

Previous Post

लाडकूबाई विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सिमा सैंदाणे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती

Next Post

कुरुंदवाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न……

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
22
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
कुरुंदवाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न……

कुरुंदवाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न......

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In