• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिरजेतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या सितार निर्मिती केंद्राना मंत्री आशिष शेलार यांनी दिली भेट

by
February 22, 2026
in देश विदेश
0
मिरजेतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या सितार निर्मिती केंद्राना मंत्री आशिष शेलार यांनी दिली भेट
0
SHARES
4
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

मिरज दौऱ्यावर असणाऱ्या सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कलेचा वारसा जातं करणाऱ्या ऐतिहासिक ‘इंडियन म्युझिकल शॉप’ ला भेट दिली. यावेळी इंडियन म्युझिकल चे संचालक बाळासाहेब मिरजकर आणि सतार कारागीर मोहसीन मिरजकर यांनी त्यांच्यासमोर सतार वादन सादर केले मंत्री शेलार याना सतार वादनाचा मोह यावेळी आवरला नाही त्यांनीही सितारीवर हलका हात फिरवत आपली इच्छा पूर्ण केली यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मिरजेची सतार केवळ एक वाद्य नसून, ती भारतीय संस्कृतीचा आणि १३८ वर्षांच्या अखंड परंपरेचा अनमोल ठेवा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून पिढ्यानपिढ्या जतन केलेली सतार बनवण्याची ही कला प्रत्यक्ष पाहणे, हा एक वेगळाच अनुभव माझ्यासाठी आहे . मिरजेतील जवळपास २५ दुकानांमधून हा व्यवसाय मोठ्या दिमाखात सुरू आहे. यावेळी कारागिरांशी चर्चा करून, सतार निर्मितीची प्रक्रिया आणि त्यांच्या समोरील आव्हाने प्रत्यक्ष त्यांनी यावेळी जाणून घेतली. मिरजेच्या या सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, इथल्या कारागिरांच्या हाताला अधिक प्रतिष्ठा आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी अशोक काकडे माजी मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ भाजप नेते पृथ्वीराज पाटील खाडे भाजप चे जेष्ठ नेते सुरेश आवटी नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कारागीर आणि नागरिक उपस्थित होते

Previous Post

जागर संस्कृतीचा, उत्सव छात्रशक्तीचा ! ‘FOLK प्रवाह’ या विभागस्तरीय युवा महोत्सवाचे मिरजेत उदघाटन

Next Post

बाबुर्डीत खळबळ: लक्ष्मी आई मंदिरातील पितळी मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

बाबुर्डीत खळबळ: लक्ष्मी आई मंदिरातील पितळी मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

ताज्या बातम्या

काळेवाडी (दिवे) येथे एसटीच्या धडकेत पादचारी ठार

May 1, 2026
के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

May 1, 2026
वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू

वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू

May 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In