• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथे “व्यावसायिक विकासामध्ये इंग्रजी भाषेची भूमिका” या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन*

by
February 23, 2026
in देश विदेश
0
के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथे “व्यावसायिक विकासामध्ये इंग्रजी भाषेची भूमिका” या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन*
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

23 फेब्रुवारी 2026 रोजी के. के. एम. महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने “व्यावसायिक विकासामध्ये इंग्रजी भाषेची भूमिका” या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या करिअर प्रगतीसाठी आणि व्यावसायिक विकासासाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता. यावेळी विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या म्हणून नूतन महाविद्यालय, सेलू येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. निर्मला पद्मावत यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा असून कॉर्पोरेट क्षेत्र, उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये तिचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादकौशल्य, सार्वजनिक वक्तृत्व आणि व्यावसायिक लेखनकौशल्य विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच व्यवहारिक भाषिक कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच अशा उपयुक्त शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सुभाष शिंदे यांनी केले. यावेळी मंचावर डॉ. सुनीता कुकडे, डॉ. सत्यनारायण राठी, डॉ. सारिका सावंत, राधिका देशपांडे, दत्ता काळे आदी उपस्थित होते. दत्ता नावडकर यांनी आभार प्रदर्शन केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली.

Previous Post

चिखला (काकड) शिवस्मारक हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

Next Post

कळंबोलीतील पाणी टंचाई विरोधात स्त्री शक्ती फाउंडेशन चा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post
कळंबोलीतील पाणी टंचाई विरोधात स्त्री शक्ती फाउंडेशन चा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….

कळंबोलीतील पाणी टंचाई विरोधात स्त्री शक्ती फाउंडेशन चा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In