• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोलाअधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले
“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोला

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

🔴 अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले
“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोला

मुंबई | विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात सुरू असलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान संबंधित मंत्र्यांची अनुपस्थिती आढळून येताच आमदार बबनराव लोणीकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, नियोजन विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या महत्त्वाच्या विभागांचे मंत्री आणि प्रधान सचिव चर्चेदरम्यान सभागृहात अनुपस्थित असल्याने शासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सवाल उपस्थित केला.

RelatedPosts

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

मतदारसंघाशी निगडित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मांडले जात असताना जबाबदार मंत्रीच गैरहजर राहणे ही गंभीर बाब असून, “सभागृहाचा सगळा कारभार रामभरोसे चाललाय” असा उपरोधिक टोला आमदार लोणीकर यांनी लगावला. पुरवणी मागण्या म्हणजे केवळ आकडेवारी नसून, त्या थेट सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांशी संबंधित असतात. अशा वेळी संबंधित विभागांचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

परतूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत आमदार लोणीकर यांनी शासनाकडे ठोस निधी मागण्या केल्या.
➡️ रास्त भाव दुकानदारांचे मार्जिन महागाई लक्षात घेता किमान ३०० रुपये प्रति क्विंटल वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली.

➡️ वाटुर–जयपूर–सरकटे–वझर, तळणी–देवठाणा–उसवद–मंठा–विडोळी–पाटोदा तसेच विरेगाव–नेर–सेवली–भागडे–सावरगाव ते जिल्हा सरहद्द या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, सुमारे १३० गावांतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तातडीने मुबलक निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

➡️ मंठा व परतूर उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी ५० कोटी, एकूण १०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून कामाला गती द्यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी पुरवणी मागण्यांद्वारे मांडली.

मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि व्यापारी घटकांच्या प्रश्नांवर आमदार बबनराव लोणीकर यांनी आक्रमक भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले.🔴 अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर भडकले
“सभागृहाचा कारभार रामभरोसे चाललाय” — लोणीकरांचा उपरोधिक टोला

मुंबई | विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात सुरू असलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान संबंधित मंत्र्यांची अनुपस्थिती आढळून येताच आमदार बबनराव लोणीकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, नियोजन विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या महत्त्वाच्या विभागांचे मंत्री आणि प्रधान सचिव चर्चेदरम्यान सभागृहात अनुपस्थित असल्याने शासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सवाल उपस्थित केला.

मतदारसंघाशी निगडित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मांडले जात असताना जबाबदार मंत्रीच गैरहजर राहणे ही गंभीर बाब असून, “सभागृहाचा सगळा कारभार रामभरोसे चाललाय” असा उपरोधिक टोला आमदार लोणीकर यांनी लगावला. पुरवणी मागण्या म्हणजे केवळ आकडेवारी नसून, त्या थेट सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांशी संबंधित असतात. अशा वेळी संबंधित विभागांचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

परतूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत आमदार लोणीकर यांनी शासनाकडे ठोस निधी मागण्या केल्या.
➡️ रास्त भाव दुकानदारांचे मार्जिन महागाई लक्षात घेता किमान ३०० रुपये प्रति क्विंटल वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली.

➡️ वाटुर–जयपूर–सरकटे–वझर, तळणी–देवठाणा–उसवद–मंठा–विडोळी–पाटोदा तसेच विरेगाव–नेर–सेवली–भागडे–सावरगाव ते जिल्हा सरहद्द या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, सुमारे १३० गावांतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तातडीने मुबलक निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

➡️ मंठा व परतूर उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी ५० कोटी, एकूण १०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून कामाला गती द्यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी पुरवणी मागण्यांद्वारे मांडली.

मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि व्यापारी घटकांच्या प्रश्नांवर आमदार बबनराव लोणीकर यांनी आक्रमक भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले.

Ad 1
Previous Post

पुरवणी मागण्यांच्या चर्चेत मंत्र्यांची अनुपस्थिती; आमदार बबनराव लोणीकर संतप्त

Next Post

मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !

Related Posts

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान
Blog

November 24, 2026
17
कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
Blog

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

November 23, 2026
57
आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन
Blog

आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

November 23, 2026
9
केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

November 22, 2026
9
दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

31
कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

40
Next Post

मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !

ताज्या बातम्या

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In