• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवई येथे भव्य डे – नाईट कब्बडी (पुरुष) सामन्याचे उद्घाटन

by
February 28, 2026
in देश विदेश
0
देवई येथे भव्य डे – नाईट कब्बडी (पुरुष) सामन्याचे उद्घाटन
0
SHARES
184
VIEWS
Ad 1

तालुका प्रतिनिधी/आकाश गेडाम

दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ ला वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ देवई ता. पोंभुर्णा जी. चंद्रपूर यांच्या सौजन्याने भव्य डे – नाइट कबड्डी (पुरुष) सामन्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक २७ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२६ तीन दिवसीय कबड्डी सामने राजकुमार मेश्राम यांच्या भव्य आवारात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घाटक जगनभाऊ येलके महाराज (गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटक प्रमुख),  कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्काताई आत्राम (माजी सभापती पंचायत समिती पोंभुर्णा), कार्यक्रमाचे सहउद्घाटक हरीभाऊ ढवस (तालुका अध्यक्ष भाजपा) म्हणून लाभले होते तसेच संचालक म्हणून आकाश गेडाम विदर्भ प्रसिद्धी प्रमुख आदिवासी टायगर सेना यांनी लाभले होते. या कार्यक्रमाची सुरूवात संचालकांनी केली, महापुरुषांच्या फोटोला माला अर्पण करून, मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ड्रेफुल आत्राम आणि हरिभाऊ ढवस यांनी मार्गदर्शन केले. मुख्य मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमाचे उद्घाटक जगनभाऊ येलके महाराज यांनी गावकऱ्यांना व खेळाडूंना तसेच आयोजक मंडळाला मोलाचे मार्गदर्शन केले. या नंतर कबड्डी सामन्याची उद्घाटक रिबीन प्रमुख पाहुण्यानं मार्फत कापण्यात आली व उद्घाटन सामन्याला सुरुवात करण्यात आली.

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

भव्य डे – नाईट कबड्डी (पुरुष) सामन्याला पारितोषिक म्हणून
प्रथम बक्षिस – २०,००० /-
द्वितीय बक्षीस – १५००० /-
तृतीय बक्षीस – १०,००० /-
चतुर्थ बक्षिस – ६००० /-
असे चार पारितोषिक वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ देवई यांच्या मार्फत देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ड्रेफुल आत्राम माजी सैनिक, अशोक मेश्राम वन समिती अध्यक्ष, अविनाश आलाम मच्छी समिती सचिव, नवनाथ आत्राम उपसरपंच, वसंत नैताम, महेंद्र मडावी, गंगाभाऊ मेश्राम, हनुमंतू आत्राम, गोरोबाबा आत्राम ज्येष्ठ नागरिक, आकाश गेडाम विदर्भ प्रसिद्धी प्रमुख आदिवासी टायगर सेना तसेच बाहेरील खेळाडू व सर्व देवई वाशी आणि संपूर्ण आयोजक वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ देवई व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Akash Gedam
Previous Post

विकासाच्या गप्पा नकोत — कृती हवी!

Next Post

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआयला न्यायालयाचा जबरदस्त दणका

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
13
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post
मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआयला न्यायालयाचा जबरदस्त दणका

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआयला न्यायालयाचा जबरदस्त दणका

ताज्या बातम्या

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

April 17, 2026
एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

April 17, 2026

येणारा काळ अविवाहितेचे युग ठरणार आहे का…?

April 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In