• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कवी आपल्या भेटीला उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे संपन्न…..

by
March 2, 2026
in देश विदेश
0
कवी आपल्या भेटीला उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे संपन्न…..
0
SHARES
40
VIEWS
Ad 1
Ad 1

कवी आपल्या भेटीला उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे संपन्न….

.प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

शेडशाळ :-न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे कवी आपल्या भेटीला हा उपक्रम मराठी राजभाषा गौरव दिन सप्ताह अंतर्गत घेण्यात आला.

यावेळी इचलकरंजी येथील प्रसिद्ध कवी दस्तगीर हुसेन नदाफ यांचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांच्या हस्ते करी दस्तगीर नदाफ यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. कवी नदाफ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना, आई-वडील व गुरुजनांचा आदर राखला पाहिजे व आपल्या देशाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल आपल्या मनामध्ये अभिमान असला पाहिजे

तसेच त्यांचे संवर्धन आपण केले पाहिजे असे सांगून आपल्या खडतर जीवनाचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगून कितीही अडचणी आल्या तरी त्यांना आपण तोंड देऊन सक्षमपणे पुढे गेलो तर आपण जीवनात नक्कीच यशस्वी होऊ असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सुस्वर कविता गायन विद्यार्थ्यांच्या समोर केले व विद्यार्थ्यांची दाद मिळवली.

त्यांच्या कविता गाव माझा हुंदाडताना, ढोल- ढोल वाजवा की ढोल, शिवाजी महाराज, पर्यावरणावरील व आई वरील कविता विद्यार्थ्यांना अतिशय भावल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेब शिक्षक श्री. रियाज जमादार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सत्यजित पाटील यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

Ad 1
Previous Post

स्वच्छ, सुंदर कुरुंदवाड, आपलं कुरुंदवाड. बातमीची दखल घेतली गेली…….

Next Post

युरोप शेती अभ्यास दौरा शेतकरी गुरुनाथ सांबरे यांचा सत्कार

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
41
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
17
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
25
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
8
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
5
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
21
Next Post

युरोप शेती अभ्यास दौरा शेतकरी गुरुनाथ सांबरे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

October 30, 2026
सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

October 30, 2026
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In