• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहण आदेशाची शेतकऱ्यांकडून जाहीर होळी

by
March 2, 2026
in Blog
0
0
SHARES
52
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली) : दि.२ मार्च गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्लु प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या अन्यायकारक जमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील शेतकरी व नागरिक आक्रमक झाले आहेत.

शासनाने 11 फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णयाचा (जीआर) निषेध म्हणून भेंडाळा येथे शेतकऱ्यांनी सामुदायिक होळी दहन करून संताप व्यक्त केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनावर गंभीर आरोप करत ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी भडकावून, कवडीमोल दराने बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम शासन जाणीवपूर्वक करू पाहत आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा आणि भविष्याचा संपूर्ण नाश आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची संमती न घेता, स्थानिक ग्रामसभांचा विश्वासात न घेता आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता जमीन अधिग्रहण करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. “जर शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला असून येत्या 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे हजारो शेतकऱ्यांसह धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या आंदोलनात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे सह माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, दिगंबर धानोरकर, विजय लाड, नारायण बांगरे, सदानंद जवादे, पांडुरंग भरे, संजय खेडेकर, भुवनेश्वर चौधरी, धनराज पोरटे, मनोहर तुंबडे, उमाजी ठाकूर, काशिनाथ चौधरी, रोहिदास धोबे, गुरुदास चौधरी, कैलास सातपुते, विकास रायसीडाम, नीलकंठ कुथे, मारुती उमलवार, नरेंद्र जुवारे, सौ. कुंदाताई जुवारे, सुनील कन्नाके, नवनाथ चौधरी, संजय चलाख, दामोदर आभारे, मधुकर ढोबे. यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजरोच्या संख्येने शेतकरी बांधव-भगिनी उपस्थित होते.

जीआरची सामुदायिक होळी करतांना कांग्रेस कमेठी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व शेतकरी
Previous Post

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी श्री बंडुभाऊ रामकिसन वानखेडे

Next Post

आजऱ्यात निकृष्ट रस्ते कामावरून ‘गर्जना संघटना’ आक्रमक; अधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
7
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
214
Next Post
आजऱ्यात निकृष्ट रस्ते कामावरून ‘गर्जना संघटना’ आक्रमक; अधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा

आजऱ्यात निकृष्ट रस्ते कामावरून 'गर्जना संघटना' आक्रमक; अधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In