• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगाव तालुक्यात ‘समाधान शिबीर’ अभियानाची सुरुवात

by
March 4, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी विशेष उपक्रम

भडगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत भडगाव तालुक्यात “समाधान शिबीर” आयोजित करण्यात येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

तहसील कार्यालय भडगाव येथे मा. तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडणार असून उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून अभियानाला गती देण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत नागरिकांच्या विविध महसूल विषयक प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न-रहिवासी-जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (N.A.) परवानगी, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजना मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी दाखले, तुकडेबंदी कायदा प्रकरणे, पाणंद रस्त्यांच्या मान्यता आदेश, घरकुल पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व PM KISAN नोंदणी आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मंडळनिहाय शिबीरांचे वेळापत्रक

  • भडगाव – ०७ मार्च २०२६
  • गिरड – १४ मार्च २०२६
  • आमडदे – २१ मार्च २०२६
  • कोळगाव – २८ मार्च २०२६
  • कजगाव – १० एप्रिल २०२६
  • गोंडगाव – १७ एप्रिल २०२६

तसेच ई-महा भूमि, पीक पाहणी व Agri Stack संदर्भात मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

महसूल विभागाच्या या विशेष शिबिराचा नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

एसटी चालकावर ऑईल ओतून मारहाणीची धमकी; श्रीगोंदा तालुक्यात धक्कादायक प्रकार

Next Post

मनपाच्या क्रीडा अधिकारी सौ. स्नेहांकिता वरुटे यांचा राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकावर ‘निशाणा’

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post
मनपाच्या क्रीडा अधिकारी सौ. स्नेहांकिता वरुटे यांचा राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकावर ‘निशाणा’

मनपाच्या क्रीडा अधिकारी सौ. स्नेहांकिता वरुटे यांचा राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकावर 'निशाणा'

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In