• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*मध्यरात्री भीषण आग! जोगणगुड्यात बोरकूट कुटुंबाचे घर खाक…!* *लाखोंचे नुकसान; अज्जूभाऊंकडून तातडीची पाहणी व आर्थिक मदत…!*

by
March 5, 2026
in Blog
0
0
SHARES
95
VIEWS
Ad 1

अहेरी : तालुक्यातील जोगणगुडा येथे मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शंकर मल्ला बोरकूट यांच्या घराला अचानक भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले.या आगीत अंदाजे २ ते 3 लाख रुपयांचे रोख रक्कम,सोने-चांदी,धान्य,कपडे,भांडी तसेच घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून पूर्णत नष्ट झाले आहे.

सदर घरात मलाया शंकर बोरकूट,प्रसादराव शंकर बोरकूट व नागेश शंकर बोरकूट अशी तीन कुटुंबे वास्तव्यास होती.घटनेच्या वेळी कुटुंबातील पुरुष शेतात झोपण्यासाठी गेले होते.

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.मात्र आग नेमकी कशामुळे लागली,याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण घर जळून गेले.घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली.त्यांनी बोरकूट कुटुंबियांची विचारपूस करून तातडीची आर्थिक मदत जाहीर केली तसेच शासनाकडूनही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या घटनेमुळे बोरकूट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना तातडीने शासकीय मदतीची आवश्यकता आहे.ग्रामस्थांनीही प्रशासनाने पंचनामा करून त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,लक्ष्मीस्वामी अट्टेला,शंकरीताई पोरंतेट सरपंच गोविंदगाव,शामराव गावडे,बापू गांदार्ला,बापू गांधार्ला,बापू दुर्गे,रमेश जंगम, बक्का कुमरे,परदेश तोरेम, राजेश कोंडा,वेंकटस्वामी बोरकुट,लछाया बोरकुट,रुपेंद्र तलांडी यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Previous Post

अग्नितांडव! पारेवाडी परिसरातील ४० हेक्टर वनसंपदा भस्मसात; वनौषधी पार्कला मोठा तडाखा

Next Post

पिसाळलेल्या कुत्राने सहा वर्षे बालकाचा गालाचा लचका तोडला……..

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
14
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
1
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
8
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
39
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
33
Next Post
पिसाळलेल्या कुत्राने सहा वर्षे बालकाचा गालाचा लचका तोडला……..

पिसाळलेल्या कुत्राने सहा वर्षे बालकाचा गालाचा लचका तोडला........

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In