• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिसाळलेल्या कुत्राने सहा वर्षे बालकाचा गालाचा लचका तोडला……..

by
March 5, 2026
in देश विदेश
0
पिसाळलेल्या कुत्राने सहा वर्षे बालकाचा गालाचा लचका तोडला……..

Oplus_16908288

0
SHARES
195
VIEWS
Ad 1

पिसाळलेल्या कुत्राने सहा वर्षे बालकाचा गालाचा लचका तोडला…….

.प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- येथील प्रभाग १० मध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने सहा वर्षाच्या बालकाच्या गालाचा लचका तोडला आहे. उमेर मुजमिल बागवान वय ६ शिवशंकर वसाहत असे त्याचे नाव आहे.

शहरात सर्वत्र वाढलेले भटक्या कुत्र्यांचे प्रमाण आणि त्यांचे माणसावर हल्ले हा चिंताजनक विषय बनला आहे शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने मोकाट कुत्री म्हणजे शहरातील जीवनावरचे जन संकटच बनले आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे शहरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुरडी असो वयोवृध्द नागरिक व जनावरांवर दिवसाढवळ्या हल्ले चढवले आहेत. बुधवारी प्रभाग १०मधील सहा वर्षाचा उमर मुजमील बागवान याच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्याच्या गालाचा लचका तोडला आहे. त्याला सांगली येथील दवाखान्यात उपचारासाठी हलवले पण उपचाराचा खर्च दोन लाख रुपये येईल असे डॉक्टरांनी सांगितल्याने त्याला कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शहर व परिसरात चिकन ६५ ची हात गाड्या, मांसाहारी खानावळ, दम बिर्याणीची हात गाडी, मटन, चिकन सेंटरची संख्या वाढली आहे. खाद्यपदार्थांच्या हातगाड्यापासून मोठ्या प्रमाणात वेस्टेज तयार होते. या वेस्टेजवर भटक्या कुत्र्यांच्याकडून येथेच्छ ताव मारला जातो. मांसाला चटक लागलेल्या कुत्र्यांना वेळेत मांस न मिळाल्यास मग ते चिमुरड्ये, नागरिकांना लक्ष करीत असल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी प्रभाग 10 मध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने एका बालकाच्या गालाचा चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाले आहे, त्याला उपचारासाठी सांगलीहून कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे पिसाळलेल्या कुत्र्याला काल नगरपालिकेच्या वतीने पकडले आहे कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे.

Previous Post

*मध्यरात्री भीषण आग! जोगणगुड्यात बोरकूट कुटुंबाचे घर खाक…!* *लाखोंचे नुकसान; अज्जूभाऊंकडून तातडीची पाहणी व आर्थिक मदत…!*

Next Post

नागरिकांमधून नाराजीचा सूर “सत्कार सोहळे, हार-तुरे पुरे, आता कामाला लागा!”

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

नागरिकांमधून नाराजीचा सूर "सत्कार सोहळे, हार-तुरे पुरे, आता कामाला लागा!"

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In