• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. बबनराव साळे यांना ‘देवगिरी वैजापूर तालुका भूषण’ पुरस्कार जाहीर

by
March 6, 2026
in Blog
0
डॉ. बबनराव साळे यांना ‘देवगिरी वैजापूर तालुका भूषण’ पुरस्कार जाहीर
0
SHARES
83
VIEWS
Ad 1

वैजापूर प्रतिनिधी :
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. बबनराव (नाना) साळे यांना ग्रामीण भागात तब्बल ५२ वर्षे दिलेल्या उल्लेखनीय वैद्यकीय सेवेबद्दल ‘देवगिरी वैजापूर तालुका भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने त्यांच्या या सेवेचा गौरव करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना त्यांनी अनेक वर्षे निस्वार्थपणे वैद्यकीय सेवा दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत बँकेच्या वतीने हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले असून या कार्यक्रमास तालुक्यातील अनेक मान्यवर व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सौ. सीमा विपिन साळे व श्री. विपिन बबनराव साळे (धोंदलगाव) यांनी केले आहे.

याबाबत भावना व्यक्त करताना डॉ. बबनराव साळे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार सोहळा माझ्या आयुष्यातील कार्याचा खरा जीवनगौरव आहे.” त्यांच्या या सन्मानाबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

हिंदवी स्वराज्याचा जागर : आर्णीत शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान

Next Post

निमगाव जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट; शेती व दुग्ध व्यवसायाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
7
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
14
Next Post
निमगाव जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट; शेती व दुग्ध व्यवसायाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

निमगाव जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट; शेती व दुग्ध व्यवसायाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In