• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड मध्ये उन्हाळ्यात शीतपेयांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी…

by
March 7, 2026
in देश विदेश
0
कुरुंदवाड मध्ये उन्हाळ्यात शीतपेयांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी…
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड मध्ये उन्हाळ्यात शीतपेयांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी….

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :-या शहरात उन्हाचे प्रचंड चटके बसत असून आजचे तापमान 38 अंश डिग्री सेलशियस असून दुपारी 2 वाजता सूर्य तळपत आहे. त्यामुळे उन्हाळ्याचा कहर वाढत जाईल तस – तसे रस्तो- रस्ती आणि गल्लीबोळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शीतपेयांचा बाजार भरभराटीला आलेला दिसत आहे. मात्र रस्त्यावर आणि अनेक वेळा काही शीतपेय स्टॉलमधून मिळणाऱ्या अतिथंडगार शीतपेयामुळे ग्राहकांना क्षणभर थंडावा देणारा असला तरी त्यांच्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळण्याचा धोका आहे.

उन्हाळ्यामुळे शहरात सध्या सर्वत्र लिंबू सरबताचे गाडे आढळून येऊ लागले आहेत. तर सर्वत्र कोकमचा बोलबाला होताना दिसत आहे. तर कैरीचे पेय अनेक वेळा रासायनिक पदार्थाच्या वापरातून बनवले जाताना दिसत आहे. कृत्रिम शीतपेयामध्ये जे पदार्थ रंग आणि रसायन वापरले जातात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेगवेगळ्या आजार होण्याचा धोका असतो. दुग्धजन्य पदार्थाचे शीतपेयामध्ये वासासाठी अँजिनोमोटो वेगवेगळी रसायने वापरली जातात जी मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत.

तापमानाचा पारायण 38 – 39 अंश सेल्सिअस कायम असल्याने उन्हाच्या तप्त झळांनी कुरुंदवाडकर घामेघुम झाले आहेत. उष्णतेची लाट यावी अशा झळांनी अंग भाजून निघत आहे. फेब्रुवारी संपल्यानंतर गेल्या आठवड्यापासून शिरोळ तालुक्यात उखाड्याने कहर केला आहे. पाच मिनिटे जरी बाहेर गेले अथवा घर, कार्यालयात फॅन शिवाय राहिले तरी अंग घामाने भिजत आहे.

आठवडाभरापासून पारा 38 – 39 अंशावर कायम राहिला आहे. कमाल तापमान वाढत असतानाच किमान तापमानात ही वाढ होत असल्याने नागरिकांची रात्रीची झोपही उडविली आहे. या तापमाना पासून सुटकेसाठी नागरिकातून कलिंगड, ऊसाचा रस, सरबत, मसाले ताक, मठा, लसी यांची मागणी वाढू लागली आहे.

त्यामुळे मनाला गारवा, शीतलता लाभण्यासाठी सध्या शीतपेयच्या दुकानात प्रचंड गर्दी वाढत आहे.

Previous Post

ग्रामीण भागातील विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प -रोशनी वरघंटे भाजपा तालुकाध्यक्ष

Next Post

केज मतदार संघातील दोन रस्त्यांच्या सुधारणेसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद..आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

केज मतदार संघातील दोन रस्त्यांच्या सुधारणेसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद..आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In