• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै सुमती महाबळ यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी ;पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील

Sudhir Gokhale by Sudhir Gokhale
March 8, 2026
in देश विदेश
0
कै सुमती महाबळ यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी ;पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील
0
SHARES
48
VIEWS

RelatedPosts

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

Ad 1

मिरजेतील महाबळ घराण्यातील कै. सुमती महाबळ यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. औद्योगिक क्षेत्रामध्ये लौकिक मिळवलेल्या महाबळ उद्योग समूहाचे संचालक श्रीकांत महाबळ यांच्या त्या मातोश्री होत. आयुष्यभर त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले. त्यांचा जाण्याने आध्यत्मिक आणि अत्यंत सात्विक प्रवृत्तीचे एक उदात्त व्यक्तिमत्व हरपल्याची भावना पालकमंत्री ना. चंदकांत दादा पाटील व्यक्त केली सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी मिरजेतील महाबळ परिवाराला भेट देऊन सांत्वन केले. यावेळी महाबळ उद्योग समूहाचे संचालक हेमंत महाबळ, श्रीकांत महाबळ समीर महाबळ, गिरीश भट यांच्यासह भाजप चे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे तसेच माजी नगरसेवक पांडुरंग कोरे उपस्थित होते. यावेळी ना चंद्रकांत दादा म्हणाले महाबळ उद्योग समूहाच्या उभारणीमध्ये कै सुमती ताईंचा वाटा फार मोलाचा होता. कै माधवराव यांच्या निधनामुळे खचून न जाता त्यांनी मोठ्या जिद्दीने संसाराबरोबरच उद्योग समूहाचा हा व्याप मोठ्या जिद्दीने पुढे नेला आपल्या आज देश विदेशामध्ये महाबळ उद्योग समूहाने उद्योग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. आज त्यांच्या निधनामुळे धार्मिक क्षेत्रातील एक सात्वीक व्यक्तिमत्व हरपले आहे. आम्ही महाबळ कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.

Previous Post

असिरा फारोकी यांचा पहिला रोजा पुर्ण

Next Post

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ कार्यक्रमला उपस्थित*

Related Posts

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 
देश विदेश

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

March 18, 2026
7
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
9
Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
6
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
देश विदेश

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

March 18, 2026
29
‘अर्थ’संकल्प महापालिकेचा…प्रशासनाकडून स्थायी समितीकडे बिग बजेट अर्थ संकल्प सादर
देश विदेश

‘अर्थ’संकल्प महापालिकेचा…प्रशासनाकडून स्थायी समितीकडे बिग बजेट अर्थ संकल्प सादर

March 18, 2026
2
तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 
देश विदेश

तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 

March 11, 2026
24
Next Post

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ कार्यक्रमला उपस्थित*

ताज्या बातम्या

Strategie vincenti per il gioco consigli e trucchi di lizaro casino

March 19, 2026
🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

March 19, 2026
सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

March 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In