• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

असिरा फारोकी यांचा पहिला रोजा पुर्ण

रमेश मुलगीर by रमेश मुलगीर
March 8, 2026
in देश विदेश
0
असिरा फारोकी यांचा पहिला रोजा पुर्ण
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

मानवत / प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत : शहरातील खडक पुरा परिसरातील रहिवासी असिरा मुजाहिद फारोकी ९ वर्ष हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या दि. ७ मार्च शनिवार रोजी पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तब्बल १३ तास अन्न व पाणी न घेता तिने श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले.
इतक्या लहान वयात पहिलाच रोजा पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोजा पूर्ण केल्यानंतर कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन करत प्रोत्साहन दिले.नातेवाईकांनीही असिरा फारोकी चे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
असिरा च्या पहिल्या रोजामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या या कृत्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लहान वयात धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून हे दाखवलेला संयम इतर मुलींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
रमजान महिन्यात रोजा ठेवण्यामागील उद्देश केवळ उपवास नसून आत्मसंयम, दानधर्म आणि प्रार्थना यांद्वारे आध्यात्मिक उन्नती साधणे हा आहे. असिरा फारोकी ने पूर्ण केलेला हा पहिला रोजा तिच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे.
मुस्लिम समाजाचा दि.१९ फेब्रुवारीपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवून अल्लाहची उपासना करतात.आत्मशुद्धी, संयम आणि त्याग यांचा संदेश देणाऱ्या या पवित्र महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे..

RelatedPosts

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

Previous Post

राज्य सरकारविरोधात मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

Next Post

कै सुमती महाबळ यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी ;पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील

Related Posts

संग्रहित छायाचित्र
देश विदेश

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

March 19, 2026
1
जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
देश विदेश

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

March 19, 2026
1
सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 
देश विदेश

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

March 18, 2026
7
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
11
Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
6
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
देश विदेश

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

March 18, 2026
29
Next Post
कै सुमती महाबळ यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी ;पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील

कै सुमती महाबळ यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी ;पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

संग्रहित छायाचित्र

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

March 19, 2026
जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

March 19, 2026

Play Totally free Lord of one’s Water Novomatic On line casino happy hour Demonstration Slot

March 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In