• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आता नाकासंबंधित सर्व प्रकारच्या ऍलर्जीच्या तपासण्या मिरजेत उपलब्ध: पुण्या मुंबई मध्ये जायची गरज नाही मिरजेतील अश्विनी प्रसाद रुग्णालयात होतेय तपासणी

by
March 10, 2026
in देश विदेश
0
आता नाकासंबंधित सर्व प्रकारच्या ऍलर्जीच्या तपासण्या मिरजेत उपलब्ध: पुण्या मुंबई मध्ये जायची गरज नाही मिरजेतील अश्विनी प्रसाद रुग्णालयात होतेय तपासणी
0
SHARES
9
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे शहरामध्ये शेकडो च्या वर रुग्णालये विविध उपचारासाठी प्रसिद्ध आहेत तसेच काही रुग्णालये दुर्मिळ आजरांवर उपचारासाठी प्रसिद्ध आहेत त्यातलेच एक रुग्णालय म्हणजे अश्विनी प्रसाद. स्टेशन रस्त्यावर असलेले या रुग्णालयाने आपली वैद्यकीय परंपरा कायम ठेवली असून आता या रुग्णालयाची चौथी पिढी डॉ राहुल शिशिर गोसावी यांच्या रूपाने रुग्ण सेवेत दाखल झाली असून गेली दहा वर्षे कान नाक घशावरील आजारावर यशस्वी उपचार ते करत आहेत त्याच प्रमाणे अगदी दुर्मिळ असणारे त्वचें वरील ऍलर्जी ची तपासणी ते अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने करत आहेत. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी नी डॉ राहुल गोसावी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, “प्रथम आपल्या वृत्तवाहिनीस शुभेच्छा आमच्या या रुग्णालयाचा गौरवशाली आणी वैभवशाली इतिहास संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातही प्रसिद्ध आहे. आमच्याकडे होणारे उपचार हे रुग्णासाठी वरदान ठरणारे आहेत माझे आजोबा आदरणीय डॉ डी के तथा दत्तात्रय गोसावी हे तत्कालीन खूप मोठे तज्ञ डॉक्टर लोकांपैकी एक होते माझी आजी ही उत्तम प्रसूती तज्ञ म्हणून परिचित होत्या त्याचप्रमाणे माझे वडील डॉ शिशिर गोसावी हे कान नाक घशावरील तज्ञ सर्जन आहेत तसेच आमच्या मातोश्री डॉ अमिता गोसावी याही उत्तम प्रसूती तज्ञ तर आहेतच त्याचप्रमाणे त्यांनी या क्षेत्रपलीकडे जाऊन एक कवयत्री म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या एक चांगल्या साहित्यिक आहेत.
आज आमच्या रुग्णालयामध्ये अधुनिक पद्धतीने नाक आणी घशा संबंधित विविध उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या ऍलर्जी च्या चाचण्या आमच्या अश्विनी प्रसाद रुग्णालयामध्ये आता आपण करू शकतो मिरज मध्ये माझ्या मते अशा प्रकारच्या चाचण्या अश्विनी प्रसाद रुग्णालयामध्ये आम्ही प्रथम सुरु केल्या आहेत गेली दहा वर्षे या चाचण्या सुरु आहेत आज तागायत असंख्य रुग्णांनी याचा लाभ घेत आहेत. आजारपण आणी संसर्ग यांच्याशी लढा देणारे अतिशय महत्वपूर्ण काम आपल्या शरीरातील टॉन्सिल्स आणी एडेनॉईड्स हे करीत असतात हे लसिका उती चें मान्सल भाग असतात. घशाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक स्त्री पुरुषाला टॉन्सिल असतात. आणी एडेनॉईड्स हे घशाच्या मागील भागात अर्थात नाकामध्ये असतात. आपण ज्यावेळी श्वास घेतो त्यावेळी जिवाणू आणी विषाणू यांना रोखून ठेवण्याचे काम ते करत असतात. काही वेळा हे टॉन्सिल्स आणी एडेनॉईड्स काही रुग्णांमध्ये प्रमाणाच्या जास्त वाढतात त्यावेळी शास्त्रक्रिया करुन ते काढणे आवश्यक ठरते. ज्यावेळी एखाद्या रुग्णास नाकाचा त्रास सुरु होतो जसे की सारखी सर्दी होणे ही सर्दी एखाद्या एलर्जी मुळे सुद्धा होऊ शकते धूळ आणी वातावरणात बदलामुळे तर या एलर्जी च्या संबंधित तपासण्या आता आपल्या मिरज मध्ये आम्ही रुग्णांसाठी सुरु केल्या आहेत यामुळे रुग्णांना दूर गावी पुणे मुंबई ला महागड्या रुग्णालयात जायची गरज नाही. यासाठी आमच्या कडे मी स्वतः या तपासण्या करतो आहे तसेच आपल्या कडे तज्ञ डॉक्टर्स ची टीम रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात HPV लसीकरण कक्षाचे उद्घाटन

Next Post

‘निपुण सांगली मनपा’ प्रकल्पातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ‘फास्ट ट्रॅक’वर; आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतला आढावा

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
36
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
‘निपुण सांगली मनपा’ प्रकल्पातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ‘फास्ट ट्रॅक’वर; आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतला आढावा

'निपुण सांगली मनपा' प्रकल्पातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती 'फास्ट ट्रॅक'वर; आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

April 24, 2026
एकल महिलांसाठी शिरूर नगरपरिषदेत नाव नोंदणी सुरू; लाभ घेण्याचे आवाहन

एकल महिलांसाठी शिरूर नगरपरिषदेत नाव नोंदणी सुरू; लाभ घेण्याचे आवाहन

April 24, 2026
पनवेल मध्ये मनसे चे आंदोलन…रिक्षांवर झळकले मराठी चे बॅनर…

पनवेल मध्ये मनसे चे आंदोलन…रिक्षांवर झळकले मराठी चे बॅनर…

April 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In