• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकिवाट येथे आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र शिबिर संपन्न…

by
March 10, 2026
in देश विदेश
0
अकिवाट येथे आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र शिबिर संपन्न…
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

अकिवाट येथे आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्र शिबिर संपन्न…

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :-अकिवाट येथे आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अकिवाट येथील डॉन बॉस्को,यूपीएस ,बास्कोनेट, कोकण डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यामार्फत शिरोळ तालुक्यामध्ये काही गावात आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित केले होते. यामध्ये हेल्पिंग हॅन्ड रेस्क्यू फोर्स यांच्या माध्यमातून सैनिक टाकळी, अकिवाट, कोथळी, वळीवडे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन मध्ये लागणाऱ्या साहित्यांची ओळख त्याचा वापर कसा करावा, घरगुती साहित्यातून मदत कशी करावी, महापूर, आग लागणे, भूकंप या आपत्तीच्या वेळी कोणत्या पद्धतीने संकटाशी सामोरे जावे, याबद्दल चर्चासत्र शिबिर आयोजित केले होते.

सोमवारी या तीन महिन्याच्या कार्यक्रमांमध्ये आयोजित झालेल्या उपक्रम माहितीचा आढावा घेण्यात आला. सदरच्या कार्यक्रमासाठी डॉन बॉस्को कंपनीचे हेड फादर संतानम, के डी एस चे डायरेक्टर फादर रॉयलस्टंन, प्रोजेक्ट ऑफिसर राजेंद्र कांबळे, समन्वयक शितल कांबळे, मच्छिंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम आयोजन केले होते .

कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपसरपंच -श्रीराम हूजरे, ग्रामपंचायत सदस्य शितल हळींगळे, आप्पासो म्हैशाळे,ग्रामसेवक विजय कोळी, मुख्याध्यापिका अंबूपे मॅडम प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन साहित्य सामग्रीचे वाटपही करण्यात आले. त्याचबरोबर हेल्पिंग हॅन्ड रेस्क्यू फोर्स चे निलेश तवंदकर, सागर सुतार, सुबहन बागवान, शुभम कुरणे,शालमोन आवळे, आनंद कोष्टी, सागर जुगळे, सचिन मठपती, शुभम आंबी, चेतन कोळी, आदेश पाटील, व आशा सेविका, तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला; पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू

Next Post

दस्त नोंदणी चा कारभार रामभरोसे: अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार: जेष्ठ नागरिकांसह होत आहेत नागरिकांचे हाल

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
36
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

दस्त नोंदणी चा कारभार रामभरोसे: अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार: जेष्ठ नागरिकांसह होत आहेत नागरिकांचे हाल

ताज्या बातम्या

जनगणना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : कोमल सावरे

जनगणना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : कोमल सावरे

April 24, 2026
ॲड. मुकुंद पाटील यांची ‘पॅनल विधीज्ञ’ व ‘रिटेनर विधीज्ञ’ पदी निवड

ॲड. मुकुंद पाटील यांची ‘पॅनल विधीज्ञ’ व ‘रिटेनर विधीज्ञ’ पदी निवड

April 24, 2026
विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

April 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In