• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘नारी शक्तीचा विशेष सन्मान’; महापालिकेच्या वतीने आयोजित बालगंधर्व नाट्यगृहामध्ये स्त्रीशक्तीचा झाला विशेष सन्मान सोहळा

by
March 11, 2026
in देश विदेश
0
‘नारी शक्तीचा विशेष सन्मान’; महापालिकेच्या वतीने आयोजित बालगंधर्व नाट्यगृहामध्ये स्त्रीशक्तीचा झाला विशेष सन्मान सोहळा
0
SHARES
11
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बालविकास विभागामार्फत आज मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात भव्य सोहळा संपन्न झाला. “हक्क, न्याय आणि कृती” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागांतील महिला अधिकारी, कर्मचारी आणि आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आयुक्त श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.प्रशासकीय सेवा, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘महिला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये शिक्षिका, आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींचा समावेश होता.केवळ सन्मानच नव्हे, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन महत्त्वाची प्रबोधन सत्रे आयोजित करण्यात आली होती:मिरज पंचायत समितीच्या रिसोर्स पर्सन मा. रूपाली चोथे यांनी ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना, नोकरी आणि कुटुंब यांचा समतोल कसा साधावा, याचे प्रभावी तंत्र मांडले.वैद्यकीय आरोग्य अधिकारी मा. सुचेता पवार यांनी स्त्रियांचे आरोग्य, बदलणारे हार्मोन्स आणि संतुलित आहार यावर सविस्तर जनजागृती केली.कार्यक्रमात मनोरंजनासोबतच ज्ञानाची जोड देण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या श्रीमती मीनाक्षी गायकवाड आणि श्रीमती माधुरी पाटील यांनी घेतलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली.यावेळी बोलताना महापौर  धीरज सूर्यवंशी म्हणाले की, “महानगरपालिकेचा डोलारा पेलण्यात महिला कर्मचाऱ्यांचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
आयुक्त सत्यम गांधी यांनी आपल्या भाषणात महिलांच्या कामातील चिकाटीचे कौतुक केले आणि प्रशासनात महिलांना सुरक्षित व पोषक वातावरण देण्याची ग्वाही दिली.या सोहळ्यास उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेता संदीप आवटी, विरोधी पक्ष नेता मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील यांसह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

Previous Post

रावेर येथे आदिवासी कोळी शिखर संस्थेची पहिली बैठक उत्साहात संपन्न

Next Post

तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
36
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 

तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 

ताज्या बातम्या

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडीहून भव्य शुभारंभ

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडीहून भव्य शुभारंभ

April 26, 2026

दरेगावात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त, नियमित पुरवठ्याची मागणी

April 26, 2026
हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

हरकुळखुर्द येथे संजय गांधी योजना लाभार्थींसाठी मोफत उत्पन्न दाखला शिबिर; ११० लाभार्थ्यांना दिलासा

April 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In