• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

by
March 19, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज
प्रतिनिधी:- सावनेर तालुका

गुरुवार दि 19 मार्च २६ खापरखेडा वीज केंद्रातील बरीच वर्षा पासून
सेवानिवृत्त कर्मचारी आणि कंत्राटी कामगार कंत्राटी कामे करत असल्याचे समोर परंतु महाजेन्को प्रशासन आणि अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत सेवानिवृत्तीनंतर लाखो रुपये मिळत असूनही, महानिर्मितीचे कर्मचारी केवळ पैसे कमावण्यासाठी कंत्राटी कामे करीत असल्याचे समोर येत आहे असे वृत्त आहे की, महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काम दिले जात आहे, ज्यामुळे बेरोजगार लोकांवर अन्याय होत आहे. महानिर्मितीचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांची चौकशी होणे आवश्यक आहे आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी. कामाच्या अभावामुळे वीज केंद्रातील स्थानिक लहान कंत्राटदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित सरकार आणि प्रशासनाने गंभीर कारवाई करणे आवश्यक आहे. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी महानिर्मिती कंपनीच्या मुख्यालयातील सहायक जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. परंतु त्यांनी फोन उचलला नाही.आता महाजेन्को प्रशासन आणि अधिकारी पुढील काय कारवाई करणार पाहण्याची गरज आहे,

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

Previous Post

कन्नड तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून पुन्हा ‘Alert’ जारी​

Next Post

सावंगा विठोबा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री कृष्णाजी उर्फ अवधूत महाराजांची समाधी आहे, जी सुमारे 300 वर्षांपूर्वीची आहे.

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
10
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
4
Next Post

सावंगा विठोबा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री कृष्णाजी उर्फ अवधूत महाराजांची समाधी आहे, जी सुमारे 300 वर्षांपूर्वीची आहे.

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In