• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तख्त श्री दमदमा साहिबला रेल्वे जोडणी; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in Blog
0
तख्त श्री दमदमा साहिबला रेल्वे जोडणी; केंद्राचा ऐतिहासिक निर्णय
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रेस नोट) : केंद्र सरकारने सुमारे १११८ कोटी रुपये खर्च करून ४३ किलोमीटर लांबीची नवीन रेल्वे लाईन उभारून तख्त श्री दमदमा साहिब याला रेल्वेने जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना तख्त साहिबला भेट देणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने सर्व पाच तख्त साहिबांना रेल्वेने जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून, हा निर्णय त्याच दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

RelatedPosts

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

या निर्णयाचे संपूर्ण शीख समुदायाकडून स्वागत करण्यात आले आहे. याबद्दल नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचे आभार मानण्यात आले.

तसेच तख्त सचखंड साहिब चे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंह, प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह, सल्लागार जसवंत सिंह बॉबी आणि अधिक्षक रविंदर सिंह कपूर यांच्यासह गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड व संपूर्ण शीख समुदायाने या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Previous Post

युवा क्रांती फाउंडेशनचा सत्कार व मार्गदर्शन समारंभ २५ मार्चला पुण्यात

Next Post

बागलान तालुक्यात जाधव बंधूंचा शेतीत यशस्वी प्रयोग

Related Posts

Blog

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026
15
पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश
Blog

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

September 26, 2026
11
Blog

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
8
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
12
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
34
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
134
Next Post
बागलान तालुक्यात जाधव बंधूंचा शेतीत यशस्वी प्रयोग

बागलान तालुक्यात जाधव बंधूंचा शेतीत यशस्वी प्रयोग

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In