• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूरमध्ये डीजेवर बंदीची मागणी; शिवसेनेचे विनोद पाटील सूर्यवंशी यांचे पोलिसांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
माहूरमध्ये डीजेवर बंदीची मागणी; शिवसेनेचे विनोद पाटील सूर्यवंशी यांचे पोलिसांना निवेदन
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी): माहूर शहरात विविध जयंती, पुण्यतिथी तसेच इतर उत्सवांदरम्यान लावण्यात येणाऱ्या कर्णकर्कश डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने डीजे वाजविण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे आणि पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, डीजेच्या मोठ्या आवाजामुळे विशेषतः बालकं, ज्येष्ठ नागरिक तसेच हृदयविकार असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा अशा आवाजामुळे नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

माहूर हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जगभर ओळखले जाते. त्यामुळे येथे होणाऱ्या मिरवणुका पारंपरिक वाद्य आणि मंगल वाद्यांच्या माध्यमातूनच काढण्यात याव्यात, तसेच डीजे या साधनावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच, शहरातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, जयंती किंवा मिरवणुकीमध्ये डीजे वापरण्यास परवानगी देऊ नये आणि माहूरला ‘डीजे मुक्त शहर’ घोषित करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

या निवेदनानंतर माहूर शहरात डीजे बंदीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; १५०% जाहिरात दरवाढीसह विविध मागण्या

Next Post

साखर उद्योगाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
39
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
24
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
7
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
29
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
18
Next Post
साखर उद्योगाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक

साखर उद्योगाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In