• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शालेय पोषण आहारासाठी गॅस पुरवठा सुरळीत करा : शरदराव लोहकरे पाटील यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in Blog
0
शालेय पोषण आहारासाठी गॅस पुरवठा सुरळीत करा : शरदराव लोहकरे पाटील यांची मागणी
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

अंदरसुल (प्रतिनिधी : सुनिल गायकवाड) : सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम देशातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर होत असून त्याचा फटका शालेय पोषण आहार योजनेलाही बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक शाळांमध्ये पोषण आहार शिजविणे कठीण झाले असून काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांना नियमित आणि वेळेवर पोषण आहार मिळावा, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शरदराव लोहकरे पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात येवला येथील तहसीलदारांना निवेदन सादर केले.

RelatedPosts

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

महाराष्ट्रात एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे शालेय पोषण आहाराचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक शाळांमध्ये गॅसअभावी स्वयंपाक करण्यासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आहार व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचा आहार खंडित होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने गॅस कंपन्यांना शाळा व बचत गटांना सिलिंडर पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. एप्रिल २०२६ पर्यंत पुरवठा सुरळीत ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मुबलक प्रमाणात गॅस उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना नियमित आहार मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मानवी मूल्यांचे संगोपन व संवर्धन करा : डॉ. अरविंद पाटील

Next Post

वानखडे नगरात हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी

Related Posts

Blog

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026
8
Blog

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
5
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती
Blog

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

September 27, 2026
2
कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद
Blog

कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद

September 27, 2026
5
कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Blog

कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

September 27, 2026
1
Blog

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ; विविध सवलती लागू

September 27, 2026
2
Next Post
वानखडे नगरात हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी

वानखडे नगरात हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In